SK Career Academy - Who we are and what we do

Welcome To SK Career Academy !!

केंद्र सरकारच्या आय टी बी पी, नेव्ही, एअरफोर्स, आर्मी, बी एस एफ,सी आय एस एफ,सी आर पी एफ,आसाम रायफल्स,आर पी एफ इ.राज्य सरकारच्या पोलीस,एस आर पी एफ, राज्य उत्पादन शुल्क, आय आर बी, वन खाते, पाटबंधारे, तलाठी इ.सर्व शासकीय निमशासकीय विभागात भरती होण्यासाठी भरतीपूर्व मैदानी व लेखी सराव करून घेऊन यशस्वीरीत्या भरती करून घेणे.

1) भरती पूर्ण प्रशिक्षण संस्था

2) भरतीपूर्ण मैदानी, लेखी

3) तोंडी परीक्षेची तयारी करून घेणारी १००% यशाची खात्री देणारी एकमेव संस्था.

जीवनात पावला पावलांवर आव्हाने संकटे भेटणार आहेत. खरे तर ती तुम्हाला तुमच्या दुर्बल्यावर मात करायला शिकवतात. या समस्याला तुम्ही मोठया कणखरतेने व संपूर्ण सामर्थ्यानिशी जर सामोरे गेलात तर तुम्ही आपल्या भीतीवर सहज मात करू शकाल. सदैव विध्यार्थी म्हणून आपण शिकत राहील पाहिजे. अनेकदा आपल्यातला मी मधे येतो त्याकडे लक्ष दया. यश तुमचे आहे .

Time - Table

सकाळी दुपारी सायंकाळी
६ ते ८.३० - फिजीकल १.३० ते २ - जेवण ४ ते ६ - फिजीकल
९ ते १० - नाश्ता २ ते ४ - विश्रांती ६ ते ७ - जिम
१० ते १. - लेखी सराव - ७ ते ८ - जेवण
- - ८ ते १०.३० - लेखी सराव
Courses
Who we are ?

केंद्र सरकारच्या आय टी बी पी, नेव्ही, एअरफोर्स, आर्मी, बी एस एफ,सी आय एस एफ,सी आर पी एफ,आसाम रायफल्स,आर पी एफ इ.राज्य सरकारच्या पोलीस,एस आर पी एफ, राज्य उत्पादन शुल्क, आय आर बी, वन खाते, पाटबंधारे, तलाठी इ.सर्व शासकीय निमशासकीय विभागात भरती होण्यासाठी भरतीपूर्व मैदानी व लेखी सराव करून घेऊन यशस्वीरीत्या भरती करून घेणे.

ABOUT US

Read more »

ADDRESS

Main Branch Vishal Nagar, Militery, Aundh Camp, Pune - 27

skcareeracademy7@gmail.com

9552333311, 7875333311

GET SOCIAL

S. K. Career Academy, Pune
skcareeracademy7@gmail.com   |   9552333311
© 2017 S. K. Career Academy. All rights reserved. Designed by
3D Services,Pune