अकॅडमीची वैशिष्ठे
उत्तम जेवणाची सुविधा.
आर्मी रिटायर्ड (Ex - Army), फिजिकल ट्रेनर, क्रीडा प्रशिक्षक.
दर सोमवारी भरती बोर्ड प्रमाणे शारीरिक व लेखी २०० गुणांची परीक्षा.
Read more »
Who we are ?
केंद्र सरकारच्या आय टी बी पी, नेव्ही, एअरफोर्स, आर्मी, बी एस एफ,सी आय एस एफ,सी आर पी एफ,आसाम रायफल्स,आर पी एफ इ.राज्य सरकारच्या पोलीस,एस आर पी एफ, राज्य उत्पादन शुल्क, आय आर बी, वन खाते, पाटबंधारे, तलाठी इ.सर्व शासकीय निमशासकीय विभागात भरती होण्यासाठी भरतीपूर्व मैदानी व लेखी सराव करून घेऊन यशस्वीरीत्या भरती करून घेणे.
Read more »